पुस्तक परिचय : There's Gunpowder in the Air (Manoranjan Byapari, अनुवाद - अरुणवा सिन्हा)


या पुस्तकाचा किंडलवरचा सारांश जरा दिशाभूल करणारा आहे. सारांश वाचून मी पुस्तक घेतलं, पण त्यात म्हटलेल्या कथानकावर पुस्तकात मुख्य फोकस नाहीये. ७० च्या दशकातला एक मोठा तुरुंग, तिथले अंतर्गत व्यवहार कसे चालतात, गार्डस आणि कैद्यांमधलं नातं, नक्षलवादी कैद्यांच्या वेगळ्या कोठड्या, कैद्यांचा पलायनाचा प्रयत्न, वगैरे भरपूर मालमसाला आहे. डिटेलिंगही आहे. पण माझ्या अपेक्षा वेगळ्या झाल्यामुळे जरासा भ्रमनिरास झाला.

तरी, नेटवर वाचलेली लेखकाची माहिती  इंटरेस्टिंग वाटली, म्हणून पुस्तक संपूर्ण वाचलं. 

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

पुस्तक परिचय : Educated (Tara Westover)